जागतिक कर्णबधिर दिन २०१९ उद्धिष्ट आणि वैशिष्ट्य

जागतिक कर्णबधिर दिन २०१९  कर्णबधिर लोकांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांविषयी  सर्वसाधारण जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी  सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या रविवारी  जागतिक कर्णबधिर दिन साजरा केला जातो. जागतिक कर्णबधिर दिनाचे उद्दीष्ट – जागतिक कर्णबधिर दिन साजरा करण्यासाठी खालील महत्त्वाची उद्दीष्टे आहेत – जगभरातील कर्णबधिर लोकांच्या समस्यांविषयी सामान्य लोकांना माहिती करून देणे. कर्णबधिर लोकांना आवश्यक म्हणून सांकेतिक भाषा शिकण्यास प्रोत्साहन देणे. कर्णबधिर लोकांच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक संसाधने उपलब्ध करुन देणे. कर्णबधिरतेचा संभाव्य धोका कोणास होऊ शकतो – 50 वर्षापेक्षा जास्त वयाचे वयस्क किंवा गोंगाटाच्या ठिकाणी काम करणारे अश्या लोकांना कानाच्या  [...]

Read more...